४ वर्ष आधी १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. आई वडीलांनी ६ महिने पोलिसांच्या सहाय्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश सर्वत्र शोध घेतला पण मुलगी कुठेच सापडली नाही.

नुकताच प्रदर्शित झालेला केरळ स्टोरी पिक्चर पाहून आई वडीलांनी शहरातील हिंदू सघटनांकडे धाव घेत मुलगी कुठे भेटेल का या आशेने मदत मागीतली. हिंदू संघटनांनी १५ दिवसात मुलीचा पत्ता लावला. प्राथमिक माहिती मधे समजलं की मुलीची एक मुस्लिम वर्ग मैत्रीण होती, त्या मुस्लिम मुलीने तीच्या भावाची या मुलीशी ओळख करून दिली. काही दिवसांनी ओळखीच रूपांतच प्रेमात झालं.

१६ वर्षांची मुलगी रातोरात आई वडीलांच्या घरातून घायब होते, ती सापडते ४ वर्षांनी.

चार वर्ष मुस्लिम परिवाराने तिला एका फ्लॅटवर बाहेरून कुलूप लाऊन डांबून ठेवले, अंगावर सिगारेटच्या चटक्यांचे वन, फ्लॅटवर बेशुद्धीच्या गोळ्या आणि प्रिस्क्रिप्शन मिळाले.

अधीक चौकशीत समजते की ४ वर्षात रोज वेगवेगळे २-३ पुरूष येऊन मुलीवर अत्याचार करून जातात, मुस्लिम मुलाची आई, बहीण, भाऊ या सर्वांनी या मुलीला वैष्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

आज ती हिंदू मुलगी हिंदू संघटनांच्या सहाय्याने तिच्या आई वडीलांच्या घरी सुखरूप पोहचली पण मनाने इतकी तुटली
आहे की समोर कुठलाही पुरूष बघून ती घाबरत आहे, मग तो पुरूष तिचा वडील आणि सख्खा भाऊ का असेना. केरळ स्टोरीला प्रोपोगंडा म्हणणाऱ्यांनी सांगावे, हा लव‌जिहाद नाही तर काय असेल?

Leave a comment

Trending

Design a site like this with WordPress.com
Get started